Browsing Tag

Senior Police Inspector Pradip Londhe

Talegaon MIDC News : कुंडमळ्यात पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या वडील आणि मामाचे मृतदेह सापडले

एमपीसी न्यूज - सेल्फी काढताना कुंडमळ्यात पडलेल्या मुलाला वाचविण्यासाठी गेलेले वडील आणि मामा बुडाले. त्या दोघांचे मृतदेह सापडले आहेत. ही घटना आज (सोमवारी, दि. 28) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.राकेश लक्ष्मण नरवडे (वय 36, रा. माेशी),…