क्रीडा Ind Vs Aus Test Series : ब्रिस्बेनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय, मालिका 2-1 नावावर जानेवारी 19, 2021 मैदानात असलेल्या ऋषभ पंतने आक्रामक फलंदाजी करत ऑस्टेलियाच्या गोलंदाना सळो की पळो करून सोडले. त्याला वॉशिंगटन सुंदरने अप्रतिम साथ दिली.