ठळक बातम्या Nashik Crime News : नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; सात संशयित आरोपींना अटक जानेवारी 10, 2021 पीडित मुलीच्या आईने नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे