Browsing Tag

Sharad Chandra Pawar Party

Bhosari : राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बूथ प्रमुखांच्या मेळाव्यास प्रतिसाद

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ( Bhosari) पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) बूथ प्रमुख संवाद मेळावा युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात भोसरी येथील क्वालिटी सर्कल हॉल येथे पार पडला. पक्ष फुटी नंतर मोठ्या…

Pune : आयुष्मान भारत योजना रुग्णांच्या नव्हे तर विमा कंपन्यांच्या भल्यासाठी – प्रशांत जगताप

एमपीसी न्यूज - आयुष्मान भारत योजनेची (Pune) जाहिरात आपल्या माथी मारण्यासाठी मोदी सरकार आपल्याच खिशातून कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. प्रत्यक्षात मात्र ही योजना गोरगरीब रुग्णांना नव्हे तर केवळ विमा कंपन्यांना फायदा देणारी आहे. आयुष्मान भारत…