Browsing Tag

Shashikant Kamble

Pune News : संविधान अवमानप्रकरणी प्रवीण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

एमपीसी न्यूज - अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आपल्या घरी बसवलेल्या गणपतीच्या पाटाखाली भारतीय संविधानाची प्रत ठेवून संविधानाचा अवमान केला आहे. मनुवादी मानसिकतेतून प्रवीण तरडे यांनी केलेला हा प्रकार आहे. त्यामुळे याप्रकरणी प्रवीण…