Browsing Tag

sheep dead

Maval News : थंडीने गारठून 32 मेंढ्यांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - वातावरण बदलामुळे मावळात अवकाळी पाऊस व कडाक्याची थंडी पडली आहे. यामुळे पिंपळोली गावात मेंढपाळांच्या 32 मेंढ्यांचा गारठून मृत्यू झाला आहे. तसेच 15 मेंढ्या आजारी पडल्या आहेत. ही दुर्घटना गुरुवारी (दि. 2) घडली आहे. रमेश पावसु…