Browsing Tag

Shiv devotees oppose theatrical experiment

Pune News : ‘इथे ओशाळला मृत्यू’ च्या नाट्य प्रयोगाला पुण्यात शिवभक्तांचा विरोध

एमपीसी न्यूज - वसंत कानेटकर लिखित जगप्रसिद्ध नाटक 'इथे ओशाळला मृत्यू' याचा सोमवारी (दि.27) बालगंधर्व नाट्यगृहात प्रयोग झाला.(Pune News) नाट्यगृहात नाटकाला उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र नाटकात दाखवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वभाव…