Browsing Tag

Shiv Sena’s agitation against petrol

Pimpri News : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात शिवसेनेचे आंदोलन

एमपीसी न्यूज - दररोज वाढत जाणारे पेट्रोल, डिझेलचे दर आणि घरघुती गॅस दरवाढीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने दरवाढी विरोधात आज (शुक्रवारी) तीव्र आंदोलन करण्यात आले. केंद्रातील भाजप सरकार, पंतप्रधान…