Browsing Tag

shopkeeper robbery

Chinchwad News : इन्व्हर्टरच्या बॅट-यांचे पैसे न देता दुकानदाराची नऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - बॅटरीच्या दुकानातून बॅटरी विकत नेल्या. त्याचे पैसे न देता दुकानदाराची तब्बल आठ लाख 88 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार जुलै ते सप्टेंबर 2021 या कालावधीत नागाई बॅटरी पॉईंट, चिंचवड येथे घडला.सचिन शर्मा (वय 30, रा. हिंजवडी)…