Pimpri : ‘खासगी शिक्षण संस्थांनी शिक्षण शुल्कात 50 % कपात करावी’
एमपीसी न्यूज - देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात थैमान घालत असताना दुसरीकडे शालेय शिक्षण संस्था पालकांकडे शुल्क वसुलीसाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे सर्व शाळांनी फी वसुलीसाठी कोणत्याही पालकांना तगादा लावू नये व…