Browsing Tag

smashed the doors and windows

Chikhali Crime : पूर्ववैमनस्यातून घरावर दगडफेक; कोयत्याने मारून दारे-खिडक्या फोडली

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने एका घरावर दगडफेक केली. कोयते आणि लाडकी दांडक्याने घराच्या दरवाजावर मारले. खिडक्या फोडून नुकसान केले. हा प्रकार रविवारी (दि. 20) रात्री पावणेनऊ वाजता जयप्रकाश नारायण सोसायटी, शरदनगर, चिखली येथे…