Browsing Tag

Snake byte

Pimpri : पिंपरी गावात साप चावल्याने चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - घराजवळ खेळत असताना साप चावल्याने एका चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना पिंपरीगाव येथे रविवारी (दि. 10) रात्री घडली.कृष्णा अपूर्व नाईक-राठोड (वय 4, रा. वाघेरे कॉलनी, पिंपरी) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव…