Browsing Tag

snatched from woman’s neck

Wakad Crime : दुचाकीवरून जाणा-या महिलेच्या गळ्यातून पाऊण लाखाचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - पतीसोबत दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 78 हजारांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यानी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना गुरूवारी (दि. 26) रात्री साडेआठ वाजता ज्योतिबा गार्डन जवळ, काळेवाडी येथे घडली.…