Browsing Tag

Social activist Baban Ambekar

Vadgaon Maval News: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबन आंबेकर यांचे निधन

एमपीसी न्यूज- टाकवे बुद्रूक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध बैलगाडा मालक बबन बाबूराव आंबेकर (वय 70) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, दोन भाऊ, सूना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.टाकवे…