Browsing Tag

SP College

Pune : ‘केरळीय गणिता’मध्ये माधवांचे बहुमोल योगदान ; डॉ. सोलापूरकर यांचे प्रतिपादन

एमपीसी न्यूज  : ''भारतीय गणित शास्त्राला एक प्रदीर्घ आणि दैदिप्यमान परंपरा लाभली आहे. चौदाव्या शतकामध्ये केरळमध्ये माधवा हे महान गणिततज्ज्ञ होऊन गेले. त्यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे व संबंधित पुराव्यांमुळे आज आपल्याला गणितासारखा किचकट…