Browsing Tag

SSC examination 2020

Maval : संपर्क बालग्रामच्या प्रियंका पवारला दहावीच्या परीक्षेत 91 टक्के गुण

एमपीसी न्यूज - भाजे येथील संपर्क बालग्राम या संस्थेत राहून शिकणाऱ्या प्रियंका पवार या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. तिने सेमी इंग्रजी माध्यमातून दहावीची परीक्षा देत 91.40 टक्के गुण मिळवले आहेत. यामुळे संस्थेची मान…