Talegaon Dabhade: मावळ तालुक्यात पहिले तीनही विद्यार्थी सरस्वती विद्या मंदिरचेच…!
एमपीसी न्यूज - यंदा मार्च 2020मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत सरस्वती विद्या मंदिर, तळेगांव दाभाडेचे 100 विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेचा निकाल 100% लागला असून निरंजन मंदार थिटे हा विद्यार्थी 98. 60% गुण मिळवून शाळेत व मावळ…