Browsing Tag

Stamp Duty on All Mortgages

Stamp Duty on All Mortgages : खुशखबर…सर्व प्रकारच्या गहाणखतांवर एकसमान स्टँप ड्यूटी !

इक्‍विटेबल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेज (साधे गहाणखत) या दोन्हींवर आकारण्यात येणारी मुद्रांक शुल्क (स्टँप ड्यूटी) आता एकसारखी आकारण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.