Browsing Tag

Standing Committee

Pimpri: स्थायी समितीची 85 कोटींच्या विकासकामांना मंजुरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 85 कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली.स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.…

Pimpri: स्थायी समितीसाठी इच्छुकांची नेत्यांकडे ‘फिल्डिंग’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चावी असलेल्या स्थायी समितीत वर्णी लागण्यासाठी नगरसेवकांमध्ये चुरस लागणार आहे. समितीच्या आठ सदस्यांची 28 फेब्रुवारीला मुदत संपणार आहे. त्यामुळे समितीत जाण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे…

Pimpri: वर्षभरात उद्यान विभागाने 54 हजार रोपे जगविली; तर, पाच हजार रोपे दगावली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने वर्षभरात शहराच्या विविध भागांमध्ये एकूण 69 हजार 455 रोपे लावली होती. त्यापैकी विविध कारणांमुळे 5 हजार 803 रोपे दगावली आहेत. तर, उर्वरित 54 हजार 551 रोपे जीवंत असल्याचा दावा…

Pimpri: स्थायी समितीचा धूमधडाका; महिन्यभरात तब्बल 820 कोटींच्या कामांना मंजुरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे 2018 वर्ष हे सुनेसुने गेल्यानंतर नवीन 2019 हे वर्ष मात्र धुमधडाक्यात जात आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या चार सभेत तब्बल 820 कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. तर,