Browsing Tag

Star Sport Cricket Currency

Pimple Saudagar : टास्क व क्रिप्टो करंसीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 33 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : स्टार स्पोर्ट क्रिकेट करन्सीचा बहाना (Pimple Saudagar) करत एका 52 वर्षीय नागरिकाची 33 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही फसवणूक ऑनलाईन पद्धतीने 26 ते 27 ऑगस्ट 2023 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली आहे.याप्रकरणी पिंपळे…