Browsing Tag

State Pollution Control Board

Tathawade : अखेर ताथवडे, मारुंजीमधील आरएमसी प्लॅन्ट बंद

एमपीसी न्यूज - राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (Tathawade) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ताथवडे व मारुंजी येथील आठ आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लॅन्टला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर अवैधरित्या चालू असलेले सात प्लॅन्ट बंद करण्यात आले…