Browsing Tag

Station Division

Talegaon Dabhade : इनरव्हील हॉलला सोलरची ‘पॉवर’

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील (Talegaon Dabhade) स्टेशन विभागात असलेल्या इनरव्हील हॉलला अध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्या प्रयत्नातून सोलर युनिट बसविण्यात आले. या युनिटचे उद्घाटन डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे यांच्या हस्ते करण्यात आले.…