Pune : सामुहिक सतारवादनाने उस्ताद हमीद खान यांना देण्यात आली सांगीतिक श्रद्धांजली
एमपीसी न्यूज - प्रख्यात सतारवादक उस्ताद हमीद खान यांना (Pune) सांगीतिक श्रद्धांजली अर्पण करणाच्या उद्देशाने पुण्यातील सुहाना बसंत फाउंडेशन आणि त्रिगुणा स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् यांच्या वतीने नुकतेच 'रिवायत' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…