Browsing Tag

Suicide of girl student

Wakad : अभ्यासाच्या ताण सहन न झाल्याने दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

एमपीसी न्यूज- अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने दहावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. १३) सकाळी वाकड येथे घडली.कल्पना नारायण उर्फ प्रताप पाटील (वय 15 रा. वाघोली ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव…