Browsing Tag

Sunil Rukari

Pune : विश्वेश्वर बँकेच्या अध्यक्षपदी सुनील रुकारी यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज- विश्वेश्वर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची वर्ष 2019-20 ची निवड सभा नुकतीच पार पडली. यावेळी सुनील रुकारी यांची अध्यक्ष तर सुभाष लडगे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. सहाय्यक निबंधक (निवृत्त) अॅड. कमलाकर मांगले…