Browsing Tag

Swab testing News Rates in Maharashtra

Covid 19 Test New Rates: राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये आता होणार 1200 रुपयांमध्ये कोरोना चाचणी

एमपीसी न्यूज - आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार कोविड 19 चाचण्यांसाठी 1200, 1600 आणि 2,000 रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही, अशी घोषणा…