Browsing Tag

swaraj fitness

Talegaon : तळेगाव स्टेशनला ‘स्वराज’ फिटनेस क्लब व्यायाम शाळेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशनला 'स्वराज' फिटनेस क्लब व्यायाम शाळेचे आमदार सुनील शेळके, उद्योजक सुधाकर भाऊ शेळके व नगरसेवक संदीप शेळके यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक अजिंक्य टिळे, उपसरपंच निलेश मराठे, कल्पेश मराठे,…