Talegaon : तळेगाव स्टेशनला ‘स्वराज’ फिटनेस क्लब व्यायाम शाळेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशनला ‘स्वराज’ फिटनेस क्लब व्यायाम शाळेचे आमदार सुनील शेळके, उद्योजक सुधाकर भाऊ शेळके व नगरसेवक संदीप शेळके यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले. 

याप्रसंगी उद्योजक अजिंक्य टिळे, उपसरपंच निलेश मराठे, कल्पेश मराठे, सागर बोडके उपस्थित होते.

उद्योजक करण शेळके, विनोद देवकर व एस जी ग्रुप मावळ यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. तळेगाव परिसरातील मुलांना सदृढ शरीर यष्टी कमवण्यासाठी व्यायामशाळा उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.