Talegaon Dabhade : ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सचिन पवार

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर उत्सव समितीच्या (Talegaon Dabhade)अध्यक्षपदी डॉ. सचिन विष्णू पवार यांची निवड करण्यात आली. ग्रामस्थांनी एकमताने डॉ. पवार यांची बिनविरोध निवड केली.
ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर येथे (दि.18) रोजी उत्सव कमिटीची निवडप्रक्रिया (Talegaon Dabhade)करण्यासाठी ग्रामस्थांची बैठक झाली.

यावेळी पुढील प्रमाणे निवड करण्यात आली  सेक्रेटरी – आर्किटेक्ट मयूर राजगुरव,उपाध्यक्ष -सागर भालेराव,नितेश नागे,राकेश शिंदे,नचिकेत शिंदे,कार्याध्यक्ष – मयूर भोकरे व वैभव विटे,सहसचिव- दिनेश निळकंठ,राहुल चाबुकस्वार,सचिन मढावी,विशाल रोहिटे,संतोष जगताप, खजिनदार- अशोक ओसवाल, सहखजिनदार -अनिकेत पानकर, तुषार पवार,रोहन जावळेकर, सल्लागार – गणेश खांडगे,कृष्णा कारके,सुदर्शन खांडगे,नंदकुमार शेलार,जयसिंग भालेराव,सुरेश धोत्रे,बाळासाहेब काकडे,नरेश अग्रवाल,रामदास काकडे,जयसिंग परदेशी,गणेश काकडे,अशोक म्हाळस्कर,संतोष खांडगे,राकेश प्रेमनाथ अग्रवाल,बाळासाहेब बोराडे,केशव कुल,विजय पलंगे,चेतन पवार,सौरभ चिखले याप्रमाणे यात्रा कमिटीची कार्यकारणी मंडळाची स्थापना झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.