Browsing Tag

taking too much money

Bhosari : पंक्चर काढण्यासाठी जास्त पैसे घेतल्याने कामगारास मारहाण

एमपीसी न्यूज - पंक्‍चर काढणाऱ्या दुकानदाराने महिलेकडून जादा पैसे घेतले. या कारणावरून चार जणांनी दुकानातील कामगारास मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 23) सायंकाळी भोसरी येथे घडली.रितेश बनवारी राम (वय 26, रा. यशवंत नगर चौक, एमआयडीसी,…