Browsing Tag

talegan

Talegaon News : निराधार व्यसनी इंजिनिअरला ‘स्माईल’चा आधार

एमपीसी न्यूज - उच्चशिक्षित मेकॅनिकल इंजिनिअर व्यसनाच्या आहारी गेला. अपघातात अर्धांगवायू झाल्याने ऐन चाळीशीत नोकरी गेली. मद्यधुंद अवस्थेत तो आईला मारहाण करुन व व्यसनासाठी इकडे तिकडे भटकंती करु लागला. या दिशा भटकलेल्या इंजिनिअर तरुणाला स्माईल…