Browsing Tag

talegaon batami

Talegaon Dabhade : ज्ञानोबा गाडे पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज- सुदुंबरे येथील प्रसिद्ध दुग्ध व्यावसायिक ज्ञानोबा रामकृष्ण गाडे पाटील (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, पाच मुली, दोन भाऊ, दोन बहिणी ,पुतणे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. ते धार्मिक…

Talegaon : तळेगाव स्टेशन चौकातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन परिसरातील वाहतुक सुरळीत आणि विना अडथळा सुरु ठेवण्यासाठी काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी नुकतेच काढले. हे बदल पुढील काही दिवस प्रायोगिक तत्वावर करण्यात आले…

Talegaon : तळेगावला सीएम चषक इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे सीएम चषक स्पर्धा 2018 आयोजित इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा तीन गटात होणार आहे. थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळा याठिकाणी रविवारी दि. 9 डिसेंबरला सकाळी साडे सात वाजता ही…

Talegaon : सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - सरसेनापती दाभाडे राजघराण्यातील लढवय्यांनी शौर्य आणि कार्यकर्तृत्वाने व दिलेल्या योगदानामुळे तळेगाव दाभाडेची ओळख ऐतिहासिक शहर अशी आहे. ती जपण्यासाठी प्रत्येकाने एकदिलाने प्रयत्न केले पाहिजेत. असे मत सरसेनापती उमाबाईसाहेब…

Talegaon : मावळ भाजयुमोचे माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या संपर्क कार्यालयाला आग

एमपीसी न्यूज - मावळ तालुका भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष रवींद्र अण्णासाहेब भेगडे यांच्या तळेगाव स्टेशन येथील समर्थ छाया इमारतीतील संपर्क कार्यालयाला शॉर्टसर्किटमुळे आज शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली.दरम्यान, माहिती मिळताच…