Browsing Tag

Talegaon Dabhade Latest News

Maval Corona Update : आज नव्या रुग्णांची संख्या वाढली; दिवसभरात 17 रुग्ण पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून दिवसभरात 17 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये तळेगाव, सुदुंबरे, वडगाव, साते, दहिवली, देवले येथील रुग्णांचा समावेश असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन…

Talegaon Dabhade: बडोदा बँकेच्या एटीएम सेंटरला आग

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन येथे चाकण रस्त्यालगत असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएम आज (शनिवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आगीत जळून खाक झाले. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळल्याने परिसरात घबराट निर्माण झाली होती.…

Talegaon Dabhade: कोणतीही सूचना न देता शुक्रवारपासून एचडीएफसी बँकेची शाखा बंद, ग्राहकांची गैरसोय 

एमपीसी न्यूज - कोणतीही सूचना तसेच कारण न देता एचडीएफसी बँकेची तळेगाव शाखा शुक्रवारपासून बंद असल्याने शहरातील बँकेच्या ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. बँकेच्या सकाळी 10 ते दुपारी दोन या सध्याच्या कार्यालयीन वेळेत गेल्यानंतर बँक बंद…