Browsing Tag

Talegaon Dabhade Theft

Talegaon Dabhade : गोडाऊन मधून 56 हजारांची भांडी चोरीला; आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - भांड्याच्या गोडाऊनमध्ये (Talegaon Dabhade) चोरी करत चोरट्याने 56 हजार रुपयांची भांडी चोरून नेली. ही घटना 17 ऑक्टोबर रोजी रात्री ते 18 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजताच्या कालावधीत संभाजीनगर गोडाऊन, तळेगाव दाभाडे येथे घडली.…

Talegaon Dabhade : घरात मुले एकटे असल्याचा फायदा घेत भरदिवसा महिलेने केली चोरी

एमपीसी न्यूज : घरातील मंडळी कामानिमित्त (Talegaon Dabhade) घराबाहेर गेले असताना मुले एकटेच असल्याची संधी साधत एका अनोळखी महिलेने घरात घुसून घरातील सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना तळेगाव स्टेशन परिसरात घडली. वनश्री नगर येथे…

Talegaon Dabhade : दोन चोरट्यांनी अवघ्या 30 सेकंदात मंदिरातून चोरली दानपेटी

एमपीसी न्यूज : पुण्यातील तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील दुर्गामाता मंदिरातून दोन अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरून नेली. चोरट्यांनी काही अंतरावर जाऊन दानपेटी फोडून रक्कम चोरून नेली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तळेगाव दाभाडे…

Talegaon Dabhade : दुचाकीस्वार महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - पतीसोबत दर्शनासाठी (Talegaon Dabhade) मंदिरात जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सव्वा दोन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 30) दुपारी स्वामी समर्थ चौक, तळेगाव दाभाडे येथे घडली. Nigdi : ऑनलाईन…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे घरफोडीत 9 तोळ्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज  - तळेगाव दाभाडे येथे (Talegaon Dabhade) बंद घरातून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून 9 तोळ्यांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना 11 ते 16 जुलै या कालावधीत तपोधाम कॉलनी येथे घडली. श्रीकृष्ण गणेश झांबरे (वय 72, रा. वराळे रोड, …