Browsing Tag

Tata Nexon crosses 1.5 lakh unit production milestone

Tata Nexon : टाटा नेक्सॉनची घौडदौड सुरूच ! दोन लाख कार उत्पादनाचा टप्पा पूर्ण  

एमपीसी न्यूज -  टाटा मोटर्सच्या  नेक्सॉनची विक्रमी घौडदौड सुरूच आहे. नेक्सॉन कार उत्पादनाचा दोन लाखांचा टप्पा पार झाला आहे. नुकतेच रांजनगाव येथील प्लॅन्ट मधून कारचे दोन लाखावे उत्पादन बाहेर पडले. टाटाने जवळपास सहा महिन्यात पन्नास हजार कार…