Browsing Tag

Tempo carrying Shiv Jyot collided

Tathwade News : शिवज्योत घेऊन निघालेल्या टेम्पोला ताथवडे जवळ कंटेनरची धडक, 35 शिवभक्त जखमी

एमपीसी न्यूज – बंगळुरू- मुंबई बायपासवर ताथवडे येथे शिवज्योत घेऊन (Tathwade News) जाणाऱ्या शिवभक्तांच्या टेम्पोला कंटेनरने जोरदार धडक दिली आहे. ज्यामध्ये 30 ते 35 जण जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (दि.10) सकाळी झाला आहे. …