Pimpri: लॉकडाउनच्या दहा दिवसात तब्बल साडे सहा हजार रुग्णांची वाढ
जुलै महिना ठरतोय घातक; 23 जुलैपर्यंत वाढले तब्बल 11 हजार रुग्ण, 178 जणांचा मृत्यू, लॉकडाउनचा परिणाम शून्यएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तुटण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमध्ये तब्बल 6 हजार 472 रुग्णांची वाढ झाली आहे.…