Browsing Tag

TET exam scam case

Sangvi : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण; तुकाराम सुपे यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - टीईटी परीक्षा घोटाळ्यातील तत्कालीन (Sangvi) शिक्षणाधिकारी (माध्यमिक जिल्हा परिषद पुणे) तुकाराम नामदेव सुपे (वय 59, रा. पिंपळे गुरव) विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…