Browsing Tag

The total number of patients is 6 thousand 303

Pune : जिल्ह्यात कोरोनाचे नवे 404 रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 6 हजार 303

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात आज कोरोनाचे तब्बल 404 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 6 हजार 303 इतकी झाली आहे. दरम्यान, पुणे जिल्हयातील 3 हजार 195 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.…