Pune News : हळदीच्या कार्यक्रमात स्पीकर लावण्यास नकार दिल्याने तरुणावर कोयत्याने वार
एमपीसी न्यूज : हळदीच्या कार्यक्रमात स्पीकर लावण्यास नकार दिल्यामुळे एकावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शांतीनगर परिसरात 11 फेब्रुवारीच्या रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी दोन…