Browsing Tag

theft case in temple

Pimple Gurav : चोरट्यांनी देवालाही सोडले नाही; तुळजाभवानी, कान्होबा मंदिरात चोरी

एमपीसी न्यूज - सांगवी परिसरातील तुळजाभवानी मंदिर, कान्होबा मंदिराच्या दरवाज्याचा कुलूप-कोयंडा तोडून चोरट्यांनी मंदिरातील मुर्तीसह दिवा, आरती, समई, घंटा, दानपेटीतील रोकड असा 32 हजारांचा ऐवज चोरून नेला. या दोन्ही घटना गुरूवारी मध्यरात्री…