Browsing Tag

Theft from DSK’s bungalow

Pune News : ईडीने सील केलेल्या डी.एस.के यांच्या बंगल्यात सहा लाखांची चोरी 

एमपीसी न्यूज - सक्तवसुली संचालनालयाने (ED) सील केलेल्या मराठी बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या पुण्यातील बंगल्यात सहा लाखांची चोरी झाली आहे. याबद्दल चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.  व्यावसायिक डी.एस.…