Browsing Tag

Theft in Police line

Pimpri Crime News: पोलीस लाईनमध्ये उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून दोन मोबईल फोन चोरले

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून दोन मोबईल फोन चोरून नेले. ही घटना 27 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वासहा ते सव्वा दहा या कालावधीत पोलीस लाईन अजमेरा कॉलनी पिंपरी येथे घडली. कौस्तुभ संपत पाडळे (वय 22, रा. पोलीस…