Browsing Tag

Theft in two companies

Chakan Crime News : चाकण परिसरातील दोन कंपन्यांमध्ये चोरी

एमपीसी न्यूज - चाकण परिसरातील दोन कंपन्यांमध्ये चोरी झाली आहे. चोरीची पहिली घटना खराबवाडी येथे तर दुसरी घटना भांबोली येथे घडली. याबाबत मंगळवारी (दि. 16) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पहिल्या प्रकरणात अमोल मधुकर नितनवरे…