Browsing Tag

Theft of Tempo

Alandi Crime News: फळ वाहतुकीसाठी नेलेल्या टेम्पोसह चालक पसार; साडेतीन महिन्यानंतर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - फळ वाहतुकीचे भाडे आल्याचे सांगून चालकाने टेम्पो नेला. साडेतीन महिने उलटले तरी चालकाने टेम्पो आणून दिला नाही. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.मिनिनाथ प्रेमराज ढवळे (वय 38, रा. च-होली खुर्द, ता.…