Browsing Tag

Thorax

Chikhali : पार्किंगच्या कारणावरून झालेल्या भांडणात तोडली बरगडी; चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पार्किंगच्या कारणावरून वाद झाला. या भांडणात चौघांनी मिळून एकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये जखमी व्यक्तीची बरगडी फ्रॅक्चर झाली आहे. ही घटना 27 नोव्हेंबर रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास देहू-मोशी रोडवर कुदळवाडी येथे…