Browsing Tag

Threat message sent by computer hacking

Hinjawadi : संगणक हॅक करून पाठवला धमकीचा मेसेज

एमपीसी न्यूज - संगणक हॅक करून अज्ञाताने( Hinjawadi ) धमकीचा मेसेज पाठवला. 'आम्हाला सहकार्य केले नाही तर तुमचा सर्व डाटा तुम्हाला मिळणार नाही', असे त्या धमकीच्या मेसेज मध्ये म्हटले आहे. हा प्रकार 28 मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास वाकड…