Browsing Tag

three cartridges

Alandi : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी बारा वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - भोसरी येथे 2007 साली झालेल्या खुनातील आरोपी तब्बल बारा वर्षांनंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने त्याला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त…