Browsing Tag

Three two-wheelers

Chinchwad News: भोसरी, दिघी, हिंजवडीमधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - भोसरी, दिघी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 5) वाहन चोरीचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिन्ही गुन्ह्यांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुचाकी वाहने चोरून नेली आहेत. पहिल्या घटनेत जय जगन्नाथ राऊत (वय 24, रा.…