Browsing Tag

throw plastic paper

Dighi crime news : घरावर प्लास्टिक कागद टाकल्याचा जाब विचारल्यावरून जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - घरावर प्लास्टिक कागद टाकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन पाच जणांनी तरुणाला आणि त्याच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 30) दुपारी साडेतीन वाजता दिघी गावठाण येथील विठ्ठल मंदिरासमोर घडली.…